वागदरी येथे शीतल बिरादार, चौतराबाई सोनकांबळे, मुक्ताबाई उदगिरे, रणजित सूर्यवंशी, भाग्यशाला सूर्यवंशी, नरसिंग उदगिरे, मंगलबाई पाटील हे विजयी झाले असून, त्यांचा सत्कार करण्यात आला.
...
लिंबगाव, माळेवाडीत, येणकी नवख्यांना संधी
उदगीर : तालुक्यातील येणकी येथे परमेश्वर बिरादार, उज्ज्वला सूर्यवंशी, कालिंदा कोरके, नारायण शिंदे, अंकुश भाकसखेडे, गयाबाई बिरादार, अरविंद बिरादार, सुप्रिया दंडे, लिंबगाव येथे बालाजी शिंदे, शशिकला उगिले, लिलावती पाटील, प्रशांत चामे, शकुंतला सूर्यवंशी, संतोष नारोळे, लता नारोळे, माळेवाडीत आकाश रणदिवे, महादेवी पाटील, रमेश मदनुरे, संगीता हकीम, कृष्णा श्रीमंगले, अनिता कांबळे, मादलापूर येथे सुनील चव्हाण, दत्तात्रय पाटील, खंडू थोरात, माहेश्वरी बनसोडे, शुभांगी मठवाले, उदयसिंह मुंडकर, निलम्मा देशमाने हे विजयी झाले आहेत.
...
मल्लापुरात सत्कार
उदगीर : मल्लापूर येथे विनायक राठोड, अंबुबाई राठोड, अंबुबाई चव्हाण, नाथाबाई पवार, मीनाबाई आडे, सुनीता चव्हाण हे विजयी झाले आहेत. त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
...
मांजरीत आनंदोत्सव
उदगीर : तालुक्यातील मांजरी येथे दिनकर बिरादार, रुक्मिण तेलंगे, सुदेशना बिरादार, बाबुराव कोतागडे, अपर्णा पाटील, नरसिंग शिंदे, विद्यावती कांबळे हे विजयी झाले असून, गावात जल्लोष करण्यात आला.
...
विजयींचा सत्कार
उदगीर : भाकसखेडा येथे किरण कांबळे, छाया कांबळे, जनाबाई भुगे, अरविंद मोरे, भाग्यश्री जाधव, गुलाबसाहेब पठाण, अर्चना खेडकर हे विजयी झाले आहेत. विजयींचा सत्कार करण्यात आला.
...
युवकांना संधी
उदगीर : तालुक्यातील बेलसकरगा येथे अंतेश्वर कांबळे, गुंडूबाई बिरादार, दिलीपगीर गिरी, तानाजी बिरादार, मीनाबाई बिरादार, एकनाथ पाटील, दीक्षा वाघमारे, पुष्पाबाई सुतार हे विजयी झाले आहेत.
...
निडेबन, अव्वलकोंड्यात विजयींचा सत्कार
उदगीर : तालुक्यातील निडेबन येथे धनाजी जाधव, जयश्री बेल्लाळे, खाजाबी जाफर मणियार, फय्याज अ. रशीद अत्तार, सिंधुताई पाटील, सुनीता जानते, श्रीकांत लोहकरे, विद्यावती तोबरे, अभिजीत सोमवंशी, वर्षाराणी अनंतवाळ, सुरेखा चिकलवार, पुष्पा शिंदे, प्रियंका पाटील, अवलकोंडा येथे कालिदास बिरादार, विद्यावती सुडे, विजयमाला बिरादार, राहुल कांबळे, खंडू देवकते, सुमित्राबाई कलकत्ते, विपुल सुडे, आम्रपाली कांबळे, जरीनाबी महमदसाब बागवान हे विजयी झाले आहेत.