शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींपर्यंत प्राप्तीकर भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 06:10 IST

एमआयडीसीसह विविध विकास कामांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळालेल्या हरंगुळ परिसरातील जवळपास ४०० शेतकऱ्यांना प्राप्तीकर विभागाने १५ लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत कर भरण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत.

बाळु बुद्धे लातूर : एमआयडीसीसह विविध विकास कामांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळालेल्या हरंगुळ परिसरातीलजवळपास ४०० शेतकऱ्यांना प्राप्तीकर विभागाने १५ लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत कर भरण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत. मार्चअखेरपर्यंत प्राप्तीकर भरण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहेत. या नोटीसांमुळे शेतकºयांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. लातूरजवळील हरंगुळ (बु.), चिंचोलीराव वाडी, खंडापूर शिवारातील ४०० शेतकºयांची जवळपास दोन हजार एकर शेतीऔद्योगिक वसाहतीसाठी शासनाने संपादित केली होती. ७ रुपयांपासून १५ रुपये फूट दराने शेतकºयांना पैसे देण्यात आले. मात्र हा मोबदला अल्प असल्याने शेतकºयांनी न्यायालयात धाव घेतली व वाढीव मोबदला मिळविला. मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच प्राप्तीकर विभागाने ४०० शेतकºयांना कर भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. प्रत्येक शेतकºयाला १५ लाखांपासून दीड कोटीपर्यंत प्राप्तीकर भरायला सांगितले आहे. काही शेतकºयांना संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळाला आहे, तर काहींचा प्रलंबित आहे. त्यातच या नोटिसा मिळाल्या आहेत.>वाढीव मोबदल्यावर प्राप्तीकरहरंगुळ (बु.) शिवारातील ५८३ हेक्टर, चिंचोलीराव वाडी येथील १८० आणि खंडापूर शिवारातील ३६५ हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी संपादित केली आहे. त्यांच्या वाढीव मोबदल्यावर प्राप्तीकर विभागाच्या नोटिसा आल्या आहेत.