शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

रिक्तपदे तत्काळ MPSC मार्फत भरा; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी युवक ५५० किमीच्या पदयात्रेवर

By हरी मोकाशे | Updated: August 8, 2022 17:16 IST

शैक्षणिक पात्रता असतानाही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखडलेल्या नियुक्त्या द्याव्यात

जळकोट (जि. लातूर) : स्पर्धा परीक्षेच्या निकालानंतर रखडलेले नियुक्ती आदेश देण्यात यावेत तसेच नियमितपणे स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात, या मागणीसाठी येथील पदवीधर युवक रतिकांत दामोदर मुगावे हा मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असून त्यासाठी तो सोमवारी मुंबईला पायी निघाला आहे. साडेपाचशे किमीचा पायी प्रवास करीत आपण निवेदन देणार असल्याचे त्याने सांगितले.

येथील रतिकांत मुगावे हा पदवीधर आहे. तो एमपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. दरम्यान, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना शासन सेवेत सामावून न घेतल्यामुळे आर्थिक व मानसिक धक्का बसत आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता असतानाही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखडलेल्या नियुक्त्या द्याव्यात, स्पर्धा परीक्षा नियमित घ्याव्यात या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन देणार आहे. त्यासाठी तो जळकोट ते मुंबई असा साडेपाचशे किमीचा पायी प्रवास करणार असून साेमवारी तो प्रवासास निघाला आहे. दरम्यान, त्याचा शहरात सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

टॅग्स :laturलातूरMPSC examएमपीएससी परीक्षा