शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

त्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST

पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील मदनसुरी मोडच्या पश्चिमेस रस्त्यालगत अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत आढळल्याची माहिती पोलीस पाटीलांनी बुधवारी कासारशिरसी पोलीस ...

पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील मदनसुरी मोडच्या पश्चिमेस रस्त्यालगत अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत आढळल्याची माहिती पोलीस पाटीलांनी बुधवारी कासारशिरसी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सपोनि. रेवनाथ डमाळे व सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस भीमाशंकर भोसले व मन्मथ धुमाळ यांनी सदरील मयताचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले.

या घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे व पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना देण्यात आली. या अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली करुन सूचना केल्या. दरम्यान, पोलीस भोसले यांना मयत व्यक्ती ही उमरगा तालुक्यातील बोरी मातोळा येथील असल्याची माहिती मिळाली आणि त्यांचे नातेवाईक कासारशिरसीला येत असल्याचे समजले. सदरील मयत व्यक्ती ही खंडू मदने असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.

याप्रकरणी मयताचा भाऊ पंडित मदने यांच्या फिर्यादीवर अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे करीत आहेत.