मुरुड येथील शिबिरात डॉ. हनुमानदास चांडक, डॉ. अर्चना चांडक, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. भालचंद्र दळवे, डॉ. विकास काळे, डॉ. सलीम पठाण, डॉ. उमाकांत झाडके, डॉ. प्रितम कापसे, डॉ. पाटील, डॉ. बजरंग खडबडे, डॉ. माधवी खडबडे, डॉ. संतोष पतंगे, डॉ. शीतल फेरे, डॉ. जगदीश झाडके, डॉ. अश्विनी झाडके, डॉ. अमोल जाधव, डॉ. संभाजी लोभे, डॉ. तुषार पिंपळे, डॉ. श्रीपाद पिंपळे, डॉ. मदन सूर्यवंशी, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. सुमेधा गायकवाड, डॉ. राहुल महाजन, डॉ. मनोज शिंदे, डॉ. विजय पुरी, डॉ. प्रीती पुरी, डॉ. कमलदीप कासार, डॉ. पवन मुंदडा, डॉ. राजश्री मुंदडा, डॉ. नागेश पाटील, डॉ. अमरचंद छल्लाणी, डॉ. सुरेश रणदिवे, डॉ. दीपाली रणदिवे, डॉ. योगेश फेरे, डॉ. शैलजा राजहंस, डॉ. संतोष गोसावी, डॉ. राजेंद्र बाहेती, डॉ. वसीम सय्यद, डॉ. रवींद्र लोमटे, डॉ. नितीन ठाकूर, डॉ. बालाजी माने पाटील, डॉ. बाबुलाल बाहेती, डॉ. मंजुलता बाहेती, डॉ. तिरुमल माळी, डॉ. सतीश भारती, डॉ. शिवकन्या साबळे, डॉ. दत्ता निपाणीकर, डॉ. स्वप्नाजा लोमटे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. गावडे, डॉ. सोपान सर्जे, डॉ. राम जगताप, डॉ. नंदकिशोर निकते, डॉ. प्रीती निकते, डॉ. उल्हास सोळंके, डॉ. गुरु राजूरकर, डॉ. योगेश देशमुख, डॉ. तुषार गायकवाड, डॉ. युवराज शिंदे, डॉ. अर्चना शिंदे, डॉ. संजीव शृंगारे, डॉ. अब्रार सगरे, डॉ. शिवप्रसाद बिरादार, डॉ. सुरेंद्र कोतवडे, डॉ. किशोर माळेकर, डॉ. रजनी चव्हाण यांनी रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार दिले.
यावेळी प्रवीण पाटील, ईश्वरप्रसाद चांडक, अमर मोरे, राजेंद्र मस्के, कमलाकर अनंतवाड, ज्ञानेश्वर भिसे, रमेश देशमुख, दीपक काळे, विशाल पाटील, विश्वनाथ कागले, गोविंद पाटील, गुलाब चव्हाण, राम गोरे, नीलेश फेरे, रामानंद जाधव, बिभीषण गणापुरे, अमोल गाडे, उत्तम जाधव, संजय अंधारे, जगन चव्हाण, सचिन मस्के, अक्षय चव्हाण, आकाश कांबळे, मच्छिंद्र ओव्हाळ आदी उपस्थित होते.