शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

गणेश विसर्जनावेळी लातुरात या मार्गांवर फक्त मिरवणुक; पर्यायी वाहतुक व्यवस्था जाणून घ्या

By हणमंत गायकवाड | Updated: September 7, 2022 17:52 IST

मिरवणुकीसाठी काही मार्ग राखीव, पर्यायी मार्गांवरून वाहतुकीची सोय करण्यात आली आहे

लातूर : गणेश विसर्जन मिरवणुका सुलभ होण्यासाठी लातूर शहरातील दैनंदिन वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. सोयीच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ९ सप्टेंबर रोजी दैनंदिन वाहतूक मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. सकाळी १० ते रात्री २३.५० वाजेपर्यंत पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी असेल.

वाहतुकीचे पर्यायी मार्ग...- पीव्हीआर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक व शहरात येणाऱ्या एसटी बसेस पीव्हीआर चौकातून रिंग रोडने नवीन रेणापूर नाका मार्ग, जुना रेणापूर नाका येथील बसस्टँडचा वापर करतील. उर्वरित सर्व वाहने जुन्या रेल्वे लाईनच्या पॅरलर रोडचा वापर करतील.- औसा रोडने शहरात येणाऱ्या एसटी बसेस राजीव गांधी चौक मार्गेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी डेपोचा वापर करतील. तसेच चारचाकी, तीनचाकी व दोन चाकी वाहने जुना औसा रोड, एलआयसी कॉलनी, नाईक चौक सूतमिल रोड या मार्गांचा वापर करतील.- रेणापूर रोडने शहरात येणाऱ्या एसटी बसेस जुना रेणापूर नाका येथील बसस्थानकाचाच वापर करतील. या रोडने येणारी चारचाकी, तीनचाकी व दोनचाकी वाहने ही जुन्या रेणापूर नाका बालाजी मंदिर व खोरी गल्ली मार्गाचा वापर करतील.- नांदेड रोडने शहरात येणाऱ्या एसटी बसेस गरुड चौक, श्री सिद्धेश्वर चौक, नवीन रेणापूर नाका मार्गे, जुना रेणापूर नाका येथील बसस्थानकाचा वापर करतील.

या मार्गांवर फक्त मिरवणुका, वाहतुकीस बंदगंजगोलाई, सुभाष चौक, दयाराम रोड मार्ग, खडक हनुमान-श्री सिद्धेश्वर मंदिर या मिरवणूक मार्गांवर सर्व वाहनास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवlaturलातूर