शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दुषित पाण्यामुळे मदनसुरी गावात ३५ जणांना गॅस्ट्रोची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 18:52 IST

मदनसुरी येथे दुषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील ३५ जणांना शनिवारी गॅस्ट्रोची लागण झाली आहे़.एवढ्या मोठ्याप्रमाणात नागरिक आजारी पडल्याने गावात गावात सर्व चिंतातूर आहेत.

निलंगा ( लातूर ) , दि. 2 : मदनसुरी येथे दुषित पाणीपुरवठ्यामुळे गावातील ३५ जणांना शनिवारी गॅस्ट्रोची लागण झाली आहे़.एवढ्या मोठ्याप्रमाणात नागरिक आजारी पडल्याने गावात गावात सर्व चिंतातूर आहेत. दरम्यान,  रुग्णांना गावातीलच आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच तालुका आरोग्य पथक गावात दाखल झाले आहे़.

निलंगा तालुक्यातील मदनसुरी गावातील जुन्या भागातील नागरिकांना शनिवारी सकाळपासून  अचानक जुलाब, उलट्याचा त्रास सुरु झाला़. त्रास वाढल्याने रुग्ण गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल झाली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ़ योगेश पाटील यांनी रुग्णांवर उपचार केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ़. श्रीनिवास कदम व सहाय्यक उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़बरुरे यांनी तात्काळ आरोग्य केंद्रास भेट देऊन रुग्णांची चौकशी केली़.

दुपारपर्यंत ३५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले़. उपकेंद्रात पांडुरंग जाधव, रागिणी जाधव, तानाजी जाधव, पुजा माळी, संगीता माळी, उषा जाधव, सुमित जाधव, राणी पाटील, समाधान जाधव, हेमा जाधव, पवन माने, रवि माने, मनीषा माळी, नारायण निटुरे, सुभाष माळी, शाहुराज माने, धनराज माने आदी रुग्णांवर उपचार सुरु आहेत़

डबक्यातील व्हॉल्वमुळे समस्या़मुख्यतः वार्ड क्ऱ ३ मधील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे़. या भागात ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा होत असून जलवाहिनीचा व्हॉल्व डबक्यात आहे़. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा झाल्याचा आरोप शिवसेनेचे शिवाजी माने यांच्यासह नागरिकांनी केला आहे़.