माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, निलंगा पंचायत समितीच्या उपसभापती अंजली बोंडगे पाटील, सरपंच आरती बालाजी भंडारे, उपसरपंच महेश भंडारे, जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई हलसे, चेअरमन दगडु सोळुंके यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी अंकुश धाकडे, ग्रामविकास अधिकारी धनाजी धनासुरे, सपोनि. सुधीर सूर्यवंशी, भाजपा तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, शहराध्यक्ष राजा पाटील, ग्रामपंचायत सदस्य दाऊत मुल्ला, रवींद्र गायकवाड, जीवन कांबळे, हाजी सराफ, बालाजी भंडारे, रज्जाक रक्साळे, भगवान लड्डा, दाऊत मुल्ला, रवींद्र गायकवाड, जीवन गायकवाड, हाजी सराफ, सुधाकर शेडगार, अशिप पटेल, अमोल सूर्यवंशी, इर्शाद पटेल, रियाज सौदागर आदी उपस्थित होते.
दिव्यांगांना मोफत साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:12 IST