शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST

लातूर : शहरातील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुल आणि वसुंधरा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ६५ वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच ...

लातूर : शहरातील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुल आणि वसुंधरा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ६५ वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्ष के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, राजेंद्र जायेभाये, प्रा. कविता केंद्रे, अश्विनी केंद्रे, वैशाली केंद्रे, राणी केंद्रे, राजू मुंडे, डॉ. गणेश नागरगोजे, सचिन जाधव, रविकिरण एडके, अलोक पाचेगावकर, विजयकुमार लोहारे, सदाशिव शिंदे, मदन धुमाळ, रमेश बिराजदार, शोभा कांबळे, सुनीता जवळे, अनुराधा पाटील, पांडुरंग कुलकर्णी, प्रा. बी. बी. खटके, प्रा. एस. आर. धुमाळ, प्रा. नभा बडे, प्रा. बदने, प्रा. बी. डी. मुंडे, प्रा. के. डी. मुंडे, प्रा. राजू जाधव, एस. एन. वाडीकर, परमेश्वर गित्ते, दयानंद शिंदे, वसुंधरा प्रतिष्ठानचे अ‍ॅड. अजित चिखलीकर, अमोल स्वामी, राहुल माशाळकर, कृष्णा काळे, रवी लोंढे आदी उपस्थित होते.

या उपक्रमाचे पालकमंत्री अमित देशमुख, आमदार विक्रम काळे, शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, सचिव सुधाकर तेलंग, सुभाषराव धोंडगे, प्रा. मुकुंद बोकारे, प्रा. शिवराम सूर्यवंशी, प्रा. मारुती सूर्यवंशी, प्रा. गोविंदराव घार, प्रा. रणजित मदने, विजय जाधव, प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. शैलजा पैकेकर, डॉ. जोत्स्ना गव्हाणे, अरुण करदुरे, मुख्याध्यापक अविनाश पवार, प्रा. दयानंद काळे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर, प्रशांत बोंदर, सज्जनकुमार लोणाळे आदींनी कौतुक केले.