शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक विकास निधीतून ५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

कोविडमुळे गरजू रूग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रूग्णवाहिका गरज बनली होती. त्यामुळे एप्रिलमध्ये आ. रमेश कराड यांनी आमदार निधीतून ...

कोविडमुळे गरजू रूग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रूग्णवाहिका गरज बनली होती. त्यामुळे एप्रिलमध्ये आ. रमेश कराड यांनी आमदार निधीतून पोहरेगाव, जवळा बु. आरोग्य केंद्र आणि मुरूड ग्रामीण रूग्णालयास रूग्णवाहिकेचे लोकार्पण केले. या रूग्णवाहिकांचा लाभ अनेकांना अडचणीवेळी झाला. भविष्यात गरजू रूग्णांना तत्परतेने उपचार मिळावेत म्हणून आ. रमेश कराड यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून लातूर ग्रामीण मतदारसंघातील बिटरगाव, कारेपूर, बोरी, तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक आणि रेणापूरच्या ग्रामीण रूग्णालयासाठी एक अशा एकूण पाच सुसज्ज रूग्णवाहिका मंजूर करुन त्यांचे लोकार्पण केले.

यावेळी प्रदेश किसान मोर्चाचे प्रदीप पाटील खंडापूरकर, जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, मराठवाडा भाजपा संपर्कप्रमुख बाबासाहेब घुले, विधानसभा प्रमुख अनिल भिसे, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, रेणापूर तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, कृऊबा संचालक विष्णूदास मोहिते, गोविंद नरहरे, तात्याराव बेद्रे, भागवत सोट, सतीष अंबेकर, वसंत करमुडे, राजकिरण साठे, शामसुंदर वाघमारे, उपसभापती अनंत चव्हाण, अशोक बिराजदार, सुरेश पाटील, भैरवनाथ पिसाळ, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, धनराज शिंदे, भाऊसाहेब गुळभिले, काशिनाथ ढगे, पांडुरंग बालवाड, रशिद पठाण, सुधाकर गवळी, पुंडलिक बेंबडे, श्रीकृष्ण पवार, अच्युत भोसले, महेंद्र गोडभरले, रमाकांत फुलारी, प्रशांत शिंदे, गोपाळ पाटील, राजू आलापुरे, समाधान कदम, संजय डोंगरे, संतोष चव्हाण, महेश गाडे, सतीश बिराजदार, अक्षय भोसले, किरण मुंडे, महादेव मुळे, मारूती शिंदे, धोंडिराम ठोंबरे, संजय ठाकूर, ओमकार क्षीरसागर, गोपाळ पवार, अजित गायकवाड, शालिक गोडभरले, नरसिंग येलगटे, व्यंकट गुळभिले, माधव घुले, वैजनाथ लवटे, प्रदीप चव्हाण, गणेश चव्हाण, शुभम खोसे उपस्थित होते.

तसेच तांदुळजा येथे रूग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार फंडातून तांदुळजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका तांदुळजा येथील कार्यक्रमास जि.प. सदस्य मनीषाताई वाघमारे, पं.स. गटनेते

भैरवनाथ पिसाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.के. नागापुरे, बन्सी भिसे, शामसुंदर वाघमारे, समाधान कदम, शुभम खोसे, तात्या साखरे, परमेश्वर पाणखेडे, महेताब बागवान,

रशीद पठाण, प्रदीप गणगे, महादेव गायकवाड आदी उपस्थित होते.