वर्ष जन्म मृत्यू
२०१९ ३५४३५ ४४१८
२०२० ३१९२५ १३७८८
२०२१ ३४०४ १७१९
लग्नांची संख्या घटली...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या लाटेत लग्नसमारंभाला ५० व्यक्तींची उपस्थिती अशी मर्यादा होती. दुस-या लाटेत आता केवळ २५ व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकावा, असे आदेश आहेत. त्यामुळे लग्नांची संख्या घटल्याचे दिसून येते.
जन्मदरात झाली घसरण...
सन २०१९-२० च्या तुलनेत सन २०२०-२१ या वर्षात जन्मदरात घट झाल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.