केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, सुभाष घोडके, लक्ष्मण कांबळे, अशोक गोविंदपूरकर, ॲड. बाबासाहेब गायकवाड, दगडू पडिले, प्रवीण पाटील, श्याम भोसले, सुपर्ण जगताप, कैलास कांबळे, रविशंकर जाधव, सिकंदर पटेल, इम्रान सय्यद, मोहन सुरवसे, शरद देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, रघुनाथ शिंदे, महेश काळे, ॲड. देविदास बोरोळे, प्रा. एकनाथ गायकवाड, प्रा. सुधीर अनवले, प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. ओमप्रकाश झुरळे, सुरेश चव्हाण, सपना किसवे, स्वयंप्रभा पाटील, खाजाबानू अन्सारी, कल्पना मोरे, सुलेखा कारेपूरकर, केशरताई महापुरे, जब्बार पठाण, सचिन बंडापल्ले, दगडूअप्पा मिटकरी, श्यामराव सूर्यवंशी, हमीद बागवान, दत्ता सोमवंशी, अभिषेक पतंगे, आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
लातुरात काँग्रेसचा संकल्प दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST