काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती मन्मथप्पा किडे, तालुकाध्यक्ष मारोती पांडे, जि.प. सदस्य बाबुराव जाधव, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, अनु. जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. बाबासाहेब गायकवाड, चंदन पाटील, कैलास गोंड, साहित्यिक विलास सिंदगीकर, अनु. जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस संग्राम नामवाड यांच्या मार्गदर्शन व अनु. जाती विभागाचे तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र वाघमारे, तालुका उपाध्यक्ष नितीन नामवाड, शरद कोकणे, राजू सोनकांबळे, सरचिटणीस रमेश धर्माधिकारी, रवि करडे, चंद्रकांत गायकवाड, सोपान तोगरे, नामदेव बोडके, अमोल गायकवाड, शिवाजी कांबळे, माधव काकरे, मारोती अंधोरे, सचिव अंकुश करडे, संग्राम घुमाडे, रविंद्र गोरखे, कोंडिबा सोमवंशी, सिद्धार्थ काळे, अनिल सोनकांबळे, धोंडिबा नामवाड, राजेश मोतेवाड, गोविंद गोताळे, विश्वनाथ जाधव, कोषाध्यक्ष अजित वाघमारे, अशोक गायकवाड, गंगाराम गडकर, शरद अदावळे, बजरंग वाघमारे, दत्तात्रय तोगरे, अंकुश कुंडले, तानाजी वाघमारे, विश्वनाथ जाधव, संघटक शिवाजी अदावळे, राम नामवाड, मारोती गुंडिले, शंकर तोगरे, दीपक हांडेबाग, किशन वाघमारे, माधव सोनकांबळे, दिलीप मोरे, शंकर सोनकांबळे, अर्जुन पवार, शाहीर बंडू कुंडले, बापुराव कांबळे, शिवाजी कांबळे, ज्ञानोबा कांबळे यांची निवड करण्यात आली.