शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीत वीजजोडणी; अनधिकृत वापर केल्यास होणार कारवाई

By हणमंत गायकवाड | Updated: September 23, 2022 18:46 IST

नवरात्रोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत वीज जोडणी तसेच विजेबाबत तातडीच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.

लातूर : नवरात्रोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत जोडणी दिली जाणार आहे. उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व सुरक्षेसाठी महावितरणने सवलतीच्या दरात वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वीज ग्राहकांप्रमाणे पहिल्या शंभर युनिटसाठी ४ रु. ७१ पैसे प्रतियुनिट दर आकारला जाणार आहे. १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रु. ६९ पैसे प्रतियुनिट, ३०१ ते ५०० युनिटसाठी ११ रु. ७२ पैसे प्रति युनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रु.२१ पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

अनधिकृत वापर केल्यास कारवाईमंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. उत्सवाच्या कालावधीतील संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य काळजी घ्यावी, मंडप व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था, संच मांडणी अधिकृत विद्युत कंत्राटदाराकडून करून घेणे आवश्यक आहे. मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

मंडळांसाठी महावितरणची हेल्पलाईननवरात्रोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत वीज जोडणी तसेच विजेबाबत तातडीच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. २४ तास ही सेवा उपलब्ध असेल. १९१२ किंवा १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :laturलातूरmahavitaranमहावितरण