शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकरी संघटनेची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 06:16 IST

लातूर : शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

लातूर : शेतक-यांसंदर्भात शासनाकडून चुकीचे धोरण राबविले जात असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतक-यांची फसवणूक मुख्यमंत्र्यांनी केली, असा आरोप करीत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आठ पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारअर्ज देण्यात आली आहे.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ३०२, ३०६, ४२० नुसार गुन्हे नोंद करावेत, असा तक्रारअर्ज लातूर ग्रामीण पोलीस ठाणे, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, चाकूर इ. पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. मात्र कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. तक्रारी मात्र संबंधित पोलीस ठाण्यांनी स्वीकारल्या आहेत.विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सत्तेत आल्यास शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून भाव देऊ, शेतकºयांचा सात-बारा कोरा करू, असे जाहीर सभेतून व पक्षाच्या जाहीरनाम्यातून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र शेतकºयांचे कोणतेच प्रश्न सरकारने सोडविले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर गुन्हे नोंदवावेत, असे संघटनेने तक्रारअर्जात म्हटले आहे.