शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दवाखान्यातून मुलाला पळविले !

By admin | Updated: October 27, 2014 00:10 IST

लातूर : लातूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा वर्षीय मुलाला पळवून नेल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

लातूर : लातूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा वर्षीय मुलाला पळवून नेल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जगदीश नामक व्यक्तीविरुद्ध शिवाजी नगर पोलिसात शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लातूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मेनका दत्तात्रय परशुराम यांच्या सहा वर्षीय पार्थ या मुलास उपचारासाठी २१ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. २३ आॅक्टोबर रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास मेनका दत्तात्रय परशुराम यांच्या पतीच्या कार्यालयातील जगदीश नावाचे ग्रहस्थ आले. पार्थ याला फिरवून आणतो म्हणून बाहेर नेले. मात्र त्याला परत दवाखान्यात आणले नाही, असे शिवाजी नगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत मेनका परशुराम यांनी म्हटले आहे. त्यानुसार जगदीश नामक व्यक्तीविरुद्ध कलम ३६३ भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस.आर. सोनवणे करीत आहेत.दरम्यान, तपासिक अधिकारी एस.आर. सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, फिर्यादीच्या पतीच्या कार्यालयातील जगदीश नावाच्या व्यक्तीने मुलाला नेले आहे. बहुदा त्यांचे घरगुती भांडण आहे. मात्र जगदीश याने मुलाला आईच्या परवानगीविना दवाखान्यातून नेले आहे. त्यामुळे हा गुन्हा नोंद आहे. किडनॅपिंगचा प्रकार नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)