शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा नदीपात्रातील पाण्यात उडी मारून मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील पल्लवी प्रभाकर साबळे (२२, रा. खाेरीगल्ली, लातूर) हिने लातूर-अंबाजाेगाई महामार्गावरील महापूर येथील मांजरा नदीच्या पुलावरून ...

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील पल्लवी प्रभाकर साबळे (२२, रा. खाेरीगल्ली, लातूर) हिने लातूर-अंबाजाेगाई महामार्गावरील महापूर येथील मांजरा नदीच्या पुलावरून शनिवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास वाहत्या पाण्यात उडी मारली. यावेळी ती पाण्यात वाहत गेल्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, सहायक पाेलीस निरीक्षक निर्मला क्रांती, अंमलदार बाळासाहेब कन्हेरी, साजीद शेख, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह अग्निशामक दलाचे जवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पल्लवी साबळे हिचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत हाती लागला नव्हता. गत दाेन दिवसांपासून मांजरा धरण १०० टक्के भरल्याने मांजरा नदीपात्रात धरणाचे दरवाजे उघडून पाणी साेडण्यात आले आहे. त्यामुळे मांजरा नदी दुथडी वाहत आहे. याच पाण्यात पल्लवी साबळे हिने शनिवारी रात्री महापूर येथील पुलावरुन उडी मारून आत्महत्या केली. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.