यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, बाजार समितीचे उपाध्यक्ष कल्याणराव बरगे, सरपंच कविता दासरे, उपसरपंच बाबासाहेब पाटील, अजिज मुल्ला, येरोळचे माजी सरपंच अतुल पाटील, माणिक गायकवाड, नंदकुमार तांबोळकर, गटसचिव बालाजी भालेकर, अत्तर शेख, लक्ष्मण बिरादार, शिवसेनेचे राजकुमार बिरादार, धनराज चावरे, गोविंद शिंगडे, संजय बिरादार, राजकुमार आमनवाड, पंडितराव वाडकर, ग्रामसेवक विशाल मनियार, मुबारक बागवान, राम बिरादार, प्रमोद महाजन, महेश पाटील, प्रमोद बिरादार, लहू बिरादार आदी उपस्थित होते.
यावेळी ४२ जणांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी राहुल बिरादार, शुभम बिरादार, नामदेव बिरादार, राहुल कांबळे, महमदसाब मुंजेवार, प्रशांत वडुरले, सतीश बिरादार, अमिन शेख, हैदर मुंजावार, सतीश मंत्री बिरादार, ज्ञानेश्वर दासरे, पांडुरंग दैतने यांनी परिश्रम घेतले. त्यांना लातूर रक्तपेढीचे डॉ. विलास खानापुरे, डॉ. नयन पाटील, डॉ. निशा बिसेन, डॉ. प्रियंका डोईफोडे, डॉ. मनीषा हुरदुके, डॉ. ज्ञानेश्वर मुंडे, डॉ. आदेश धुदुकनाडे यांनी सहकार्य केले.