शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

देवणी येथे ५४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे नागनाथ जीवने, मधुश्री घाडगे-पाटील, राजकुमार जीवने, अशोक लुल्ले, ॲड. बाळासाहेब घाडगे, लखन जीवने, संजय चिद्रवार, ...

यशस्वीतेसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे नागनाथ जीवने, मधुश्री घाडगे-पाटील, राजकुमार जीवने, अशोक लुल्ले, ॲड. बाळासाहेब घाडगे, लखन जीवने, संजय चिद्रवार, दयानंद स्वामी, ओम जीवने यांच्यासह ‘लोकमत’चे तालुका वार्ताहर रमेश कोतवाल, महेश कंजे यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी उदगीरच्या नागप्‍पा अंबरखाने ब्लड बँकेचे डॉ. बी.एम. शेटकार, सचिन कोनाळे, अविनाश बिरादार, सपना कांबळे, विनायक टकटवळे, संजय स्वामी यांनी सहकार्य केले.

‘लोकमत’ रक्तदान मोहिमेतील आजचे रक्तदाते...

सुरेश घोळवे, दयानंद कपाळे, राजकुमार जीवने, हनुमंत फावडे, बसवराज ईश्वरशेट्टे, सुनील बावगे, इस्माईल तांबोळी, रामलिंग लुल्ले, बाबूराव ऊर्फ संगमेश ढगे, ओमकार जीवने, संजय चिद्रवार, धनाजी म्हेत्रे, संतोष लांडगे, नागनाथ बनछडे, भगवान माने, रवींद्र कावर, कुमार बेलुरे, बसवराज जीवने, दीपक कन्नूर, विठ्ठल ऊर्फ राजू चामले, मदन देवशेटवार, शुभम कदम, राजेंद्र चिद्रवार, प्रदीप अंगडे, मुकेश काळू, राम रुपनरे, लक्ष्मण ऊर्फ श्याम पटवारी, शुभम सोनवणे, विश्वजित कांबळे, नीलेश धनुरे, सचिन वालदवडे, रोहन मोदी, विशाल डोंगरे, ईश्वर पाटील, अजय भातांब्रे, नरसिंग लातुरे, कैलास बिरादार, विजयकुमार मळभगे, नागेंद्र कांबळे, संजय जीवने, प्रसाद चिद्रवार, नखत नरपत सिंह, प्रमोद मिटकरी, मल्लिकार्जुन ईश्वर शेटे, शिवप्रसाद मुरके, सय्यद महेताब मोहम्मद, शैलेश बिरादार, नरसिंग बंडगर, बालाजी मोदी, श्रीपती देवकते, ओम बिरादार, सतीश देवणे, कैलास कांबळे, मनीषा सोमेश्वर डोंगरे यांनी रक्तदान केले.