शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकांची गैरसोय हरंगुळ : शहरानजीक असलेल्या हरंगुळ नवीन वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे ...

रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकांची गैरसोय

हरंगुळ : शहरानजीक असलेल्या हरंगुळ नवीन वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांपासून आहे. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारक त्रस्त आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने किरकोळ अपघात होत आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

शाळांच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम

लातूर : कोराेनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने शाळांच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु आहे. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागात सुरळीत अभ्यास सुरु असला तरी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासात नेटवर्कचा अडथळा येत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहत आहेत. दरम्यान, माध्यमिकच्या जिल्ह्यातील १०५ शाळा सुरू आहेत. त्याच धर्तीवर ५ ते सातवीचे वर्ग सुरु करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे.