महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मन्मथप्पा किडे, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शहराध्यक्ष दस्तगीर घोणसे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद भ्रमण्णा, श्याम डांगे, शंकर चव्हाण, धनंजय भ्रमण्णा, माधव दिलमिदार, प्रा. चंद्रकांत मोरे, श्याम गवळे, संपत शिंगाडे, धोंडिराम पाटील आदी उपस्थित होते.