शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अभय साळुंके यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST

औराद शहाजानी : काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अभय साळुंके यांची निवड झाल्याने निलंगा तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. ...

औराद शहाजानी : काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अभय साळुंके यांची निवड झाल्याने निलंगा तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.

अनसरवाडा येथे टी. टी. माने यांनी साळुंके यांचा सत्कार केला. यावेळी नागनाथ माने, संजय माने, अमोल माने, विश्वंभर झरे, बब्रुवान सावकार आदी उपस्थित होते. अनसरवाडा पाटी येथे अशोक होरणे, बळवंत पाटील, गुंडाप्पा राघो, संदीप ज्ञानम आदींनी साळुंके यांचा सत्कार केला. हंगरगा (शि.) येथे राजू आनंदवाडे, साजिद शेख, कपिल जोडतले, विशाल जोडतले, बालाजी जोडतले, तुकाराम महाराज, दता आनंदवाडे, सोहेल शेख, तौफिक शेख, अजय आनंदवाडे, संजय पाटील, अनिल पाटील, शिवाजी रुपनर यांनी साळुंके यांचा सत्कार केला.

माकणी थोर येथे मंदिर कमिटीच्यावतीने परमेश्वर सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, मारुती गायकवाड, बालाजी सूर्यवंशी, माधव सूर्यवंशी आदींनी साळुंके यांचा सत्कार केला. हलगरा येथे ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला. तांबरवाडीत अमोल नवटक्के व कार्यकर्त्यांनी सत्कार केला तर हालसी येथे मिरवणूक काढून ग्रामस्थांच्यावतीने साळुंके यांचा नागरी सत्कार करण्यात आला.