शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

गतवर्षीच्या तुलनेत ९१़०३ मि.मी. ने पाऊस कमी

By admin | Updated: September 16, 2015 00:33 IST

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत ३४३़९२ मि.मी. पाऊस झाला असून, मागील २४ तासात १३़९४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे़ गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत ३४३़९२ मि.मी. पाऊस झाला असून, मागील २४ तासात १३़९४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे़ गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत ४३४़९५ मि.मी. इतका पाऊस झाला होता़ तुलनेने यंदाचा पाऊस ९१़०३ मि.मी. ने कमी आहे़ दरम्यान, गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात आधुन-मधून पाऊस सुरु असला तरी ८ मध्यम प्रकल्पापैकी २ मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत़ त्यात रेणापूर तालुक्यातील व्हटी आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील धरणी प्रकल्पाचा समावेश आहे़ मांजरा प्रकल्पात ५़०८३ तर निम्न तेरणा प्रकल्पात ८़१६६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात ८७़५८, जुलै महिन्यात ३३़२०, आॅगस्ट महिन्यात १०१़७७ आणि १६ सप्टेंबर पर्यंत १२१़३८ मि़मी़ पाऊस झाला आहे़ यंदा सरासरी आजपर्यंत ३४३़९२ मि़मी़ पाऊस झाला आहे़ तर गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत ४३४़९५ मि़मी़ इतका पाऊस झाला होता़ जून महिन्यात ५२़११ मि़मी़ जुलै महिन्यात ११९़०२, आॅगस्टमध्ये २००़९४ मि़मी़ आणि १६ सप्टेंबर पर्यंत ४१़११ मि़मी़ इतका पाऊस झाला होता़ यंदा तुलनेने हा पाऊस ९१़०३ मि़मी़ने कमी आहे़ त्यामुळे रेणापूर तालुक्यातील व्हटी आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी प्रकल्प कोरडाच आहे़मांजरा प्रकल्पात मात्र पाण्याचा फ्लो हळूहळू वाढत असून, लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात ०़९२८, रेणापूर ३़६५२, उदगीर तालुक्यातील तिरुमध्ये ५़४९०, देवर्जनमध्ये १़४९२, साकोळ प्रकल्पात ०़८७३, निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्पात ०़१५९ पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ गेल्या आठवड्यापासून हलका पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा फ्लो हळूहळू वाढत असल्याने दिलासा मिळत आहे़ (प्रतिनिधी)