शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात ४३२ मि.मी. पाऊस होऊनही प्रकल्प जोत्याखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST

मांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी निम्न तेरणामध्ये ५१.६९३ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.६७ ...

मांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी निम्न तेरणामध्ये ५१.६९३ उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.६७ आहे. निम्न तेरणा प्रकल्प सोडला तर उर्वरित बाकीचे सर्व प्रकल्प जोत्याखाली म्हणजे कोरडे म्हणायला हरकत नाही. लातूर शहराला पाणी पुरवठा होणारा महत्त्वाचा प्रकल्प मांजरा धरण असून, या प्रकल्पामध्ये ८७.३५६ साठा झाला असून, यातील ४०.२३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी आहे. ही क्षमता पूर्ण होण्यासाठी १३६.७२८ दलघमी पाणीसाठ्याची गरज आहे. त्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे.

जिल्ह्यात ३०.६१ टक्के पाणी उपलब्ध

लघू, मध्यम आणि मोठे प्रकल्प मिळून १४२ प्रकल्प जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ६५५.५३३ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये २१२.८९३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या उपयुक्त साठ्याची सद्य:स्थितीतील टक्केवारी ३०.६१ आहे.

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा

तावरजा : ० टक्के

व्हटी : ० टक्के

रेणा : ११.७० टक्के

तिरू : १९ टक्के

देवर्जन : ३०.५९ टक्के

साकोळ : २१.५८

घरणी : ३४.१३

मसलगा : ३७.०५ टक्के