शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३४७५ शिक्षकांचे लसीकरण बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST

त्या जिल्ह्यात जि.प.च्या १२६९ शाळा असून, त्यामध्ये ५ हजार २७८ तर खासगीच्या १ हजार २५८ शाळा असून, यामध्ये १२ ...

त्या जिल्ह्यात जि.प.च्या १२६९ शाळा असून, त्यामध्ये ५ हजार २७८ तर खासगीच्या १ हजार २५८ शाळा असून, यामध्ये १२ हजार ५१४ शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी जि.प.च्या ४ हजार ४६३ तर खासगीच्या ७ हजार ३२६ शिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. दरम्यान, ज्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

११ हजार ७९० शिक्षकांचे लसीकरण पूर्ण...

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ५ हजार ७२८ तर खासगी शाळांतील शिक्षकांची १२ हजार ५१४ संख्या आहे. यापैकी जि.प.च्या ४ हजार ४६३ तर खासगीच्या ७ हजार ३४६ शिक्षकांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या ८५६ आणि खासगी शाळांतील २ हजार १२२ शिक्षकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, शिक्षकांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभाग आणि मनपाच्यावतीने विशेष कॅम्प घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

लस घेण्याच्या शिक्षकांना सूचना...

जिल्ह्यातील सर्वच माध्यमांच्या शिक्षकांना लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. बहुतांश जणांचे लसीकरण झाले आहे. ज्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी लवकरात लवकर लस घेऊन सहकार्य करावे. शाळांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांच्यावतीने प्रत्येक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला लसीकरणासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

तालुकानिहाय लसीकरण बाकी शिक्षक...

लातूर - २१३३

रेणापूर - २९९

औसा - ६९

निलंगा - २८८

शि.अनंतपाळ - ०७

देवणी - ८३

उदगीर - १९८

जळकोट - ००

अहमदपूर - १८१

चाकूर - ३७