शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?
2
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
3
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
4
"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?
5
अनुष्का शर्माच्या शेजारची महिला ऋषभ पंतला म्हणाली 'स्टुपिड'? viral video मुळे चर्चांना उधाण
6
चंदीगडमध्ये कोरोनामुळे 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी आला होता रिपोर्ट पॉझिटिव्ह; रुग्णालयांत अलर्ट जारी
7
Sheikh Hasina: 'रक्तपात टाळायचा असेल, तर...'; शेख हसीनांनी कुणाच्या सांगण्यावरून सोडलं पंतप्रधान पद?
8
भारतात नवाब होते, तेव्हा हिरे जड-जवाहिर घेऊन विमानाने पाकिस्तानात गेलेले; आता शिपायाएवढीही....
9
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
10
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
11
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद; LIC वधारले, तर ITC ला फटका!
12
सर्पदंशाने १९ वेळा मृत्यू झालेला शेतकरी सापडला जिवंत, म्हणाला, आता मी....  
13
केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही तर लाकडी कंगवा वापरा, स्काल्पला होतील भरपूर फायदे
14
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
15
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
16
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
17
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
18
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
19
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
20
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर

तमनाकवाडा येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

याबाबत घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, रोहितचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. त्याला पोहायला येत नसल्याने अलीकडे तीन ...

याबाबत घटनास्थळ व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, रोहितचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. त्याला पोहायला येत नसल्याने अलीकडे तीन ते चार दिवसांपासून तो पोहायला शिकण्यासाठी जात होता.

आज दुपारी बाराच्या सुमारास तमनाकवाडा-हणबरवाडी रोडवरील दत्त मंदिर मठाजवळील विहिरीत तो पोहायला शिकण्यासाठी गेला. विहिरीत उतरत असतानाच त्याचा पाय घसरला व तो थेट विहिरीत पडला. तो वर आला नाही. त्यामुळे पोहायला आलेले तरुण घाबरले. विशाल काळगे व इतर तरुणांनी समयसूचकता दाखवत धाडसाने विहिरीत उड्या मारून बुडालेल्या रोहितला पाण्यातून बाहेर काढले व तातडीने कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण त्यापूर्वी च रोहितचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या रोहितचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. कापशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात मित्रांनी मोठी गर्दी केली होती.