शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST

कोल्हापूर : भरधाव वेगाने धावणारी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला तर चालक जखमी झाल्याची घटना वरणगे पाडळी ...

कोल्हापूर : भरधाव वेगाने धावणारी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला तर चालक जखमी झाल्याची घटना वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील सूर्यदत्ता कॉलनी समोर रविवारी घडली. शुभम रामचंद्र स्वामी (वय २३ रा. जठारवाडी, ता. करवीर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे तर चालक स्नेहांकित नंदकुमार खाडे (वय २१ राज जठारवाडी) हे जखमी झाले.

जठारवाडी येथील स्नेहांकित व शुभम हे दोघे मित्र दुचाकीवरून वरणगे पाडळीकडे जात होते, भरधाव दुचाकी रस्त्यावर घसरून दोघेही खाली पडले. त्यामध्ये तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शुभमचा उपचाराअंती मृत्यू झाला. तर स्नेहांकित गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सेवा रुग्णालयात उपचार केले. दुचाकी हयगयीने व निष्काळजीपणे चालवून दुर्घटना केल्याप्रकरणी जखमी स्नेहांकित खाडे याच्यावर मंगळवारी रात्री उशीरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.