शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

चॉपर हल्ल्यात तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

कोल्हापूर : विनाकारण चॉपरने केलेल्या हल्ल्यात अमोल हरीभाऊ नाईकवडे (वय ३१, रा. विचारेमाळ) हा तरुण जखमी झाला. सदरबाजार परिसरात ...

कोल्हापूर : विनाकारण चॉपरने केलेल्या हल्ल्यात अमोल हरीभाऊ नाईकवडे (वय ३१, रा. विचारेमाळ) हा तरुण जखमी झाला. सदरबाजार परिसरात मंगळवारी हा प्रकार घडला. याबाबत जखमी नाईकवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित लखन इंगळे (सदर बाजार) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली.

मटका अड्ड्यावर कारवाई

कोल्हापूर : क्रशर चौक परिसरात उघड्यावर कल्याण मटका घेणाऱ्यास जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. चैतन्य बंडगर असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून १२७० रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी बंडगरसह विजय पाटील, प्रमोद हेगडे या तिघा संशयितांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद केला.

घराच्या वाटणीवरून महिलेस मारहाण

कोल्हापूर : घराच्या वाटणीवरून लोखंडी पाईपने महिलेस मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाली. कांचन रमेश सुतार (वय ५३, रा. चंद्रेश्वर गल्ली, शिवाजी पेठ) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी रात्री शिवाजी पेठेत घडला. जखमी सुतार यांच्या फिर्यादीनुसार संशयित भाचा सचिन लोहार (रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीची चोरी

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील परीख पुलाजवळ पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लॉक तोडून भरदिवसा चोरून नेली. याबाबत ओंकार ठकार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीची तक्रार दिली.