शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्रयाग चिखली येथील यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:23 IST

दरवर्षी महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या मंगळवारी येथील ग्रामदैवत च्यवन ऋषींची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. गतवर्षीची यात्रा महापूर तसेच कोरोनाच्या ...

दरवर्षी महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या मंगळवारी येथील ग्रामदैवत च्यवन ऋषींची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते. गतवर्षीची यात्रा महापूर तसेच कोरोनाच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती. चालूवर्षीही कोरोनाचे सावट पुन्हा एकदा गडद झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सूचनेनुसार यात्रा (म्हाई) पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय गाव पंचांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत ठरल्याप्रमाणे यात्रेनिमित्त दरवर्षी आयोजित केले जाणारे कोणतेही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. शासनाच्या धोरणानुसार कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या सूचना गावपातळीवरील सर्वच घटकांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. यात्रा रद्दनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष हिंदुराव शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष बळी कळके, सनी आंबले, संपतराव दळवी, रघुनाथ दळवी, जंबा पाटील, कुमार दळवी, निवास पाटील, दगडू पाटील आदी उपस्थित होते.