शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडमधील महिला मल्लांचा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दबदबा

By admin | Updated: October 21, 2016 00:58 IST

तीन सुवर्णपदकांसह एकूण विविध वजनी गटात दहा पदके

मुरगूड : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित कळंब-वालचंदनगर (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल मुरगूडच्या महिला मल्लांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दबदबा कायम राखला. तीन सुवर्णपदकांसह एकूण विविध वजनी गटात दहा पदके मिळवित सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सतरा वर्षांखालील वजनी गटामध्ये ५६ किलो फ्री स्टाईलमध्ये मुरगूडच्या अंकिता शिंदे हिची पहिली लढत पुण्याच्या कोमल अदावडे हिच्याबरोबर झाली. तिला सहज हरवत तिने उपांत्य लढतीत मुंबईच्या सुप्रिया मिश्रा हिला गुणावर हरविले व अंतिम लढतीत तुल्यबळ अशा औरंगाबादच्या तेजस्विनी बारबाल हिच्याबरोबर चिवट झुंज दिली. तिला हरवून अंकिताने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ७० किलो वजनी गटामध्ये सुद्धा मंडलिक आखाड्याच्या वैष्णवी कुशाप्पा हिने अमरावतीच्या वैष्णवी शिंदे, उपांत्य फेरीत पुण्याच्या वैष्णवी धायगुडे हिला, तर अंतिम लढतीत औरंगाबादच्या सुकन्या गोरे हिला हरवून सुवर्णपदक पटकावले; तर ४६ किलो वजनी गटात अनुष्का भाट हिनेही नेत्रदीपक कुस्त्या करीत सुवर्णपदक पटकावले. या सर्व मल्लांना मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे ठक्कर, कोच दादासाहेब लवटे यांचे मार्गदर्शन लाभले, तर संस्था सचिव संजय मंडलिक, वस्ताद सुखदेव येरुडकर अण्णासाहेब थोरवत, नामदेव मेंडके, पांडुरंग भाट यांचे प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर) पदक तक्ता खालीलप्रमाणे १७ वर्षांखालील मुली ४६ किलो : अनुष्का भारत भाट : सुवर्णपदक, ५६ किलो : अंकिता आनंद शिंदे : सुवर्णपदक, ७० किलो : वैष्णवी रामा कुशाप्पा : सुवर्णपदक, ५२ किलो : सृष्टी जयवंत भोसले : रौप्यपदक, ६५ किलो : ऋतुजा राजेंद्र संकपाळ : रौप्यपदक, १९ वर्षांखालील मुली - ६३ किलो : शीतल दुधाप्पा पाटील : कांस्यपदक, ७२ किलो : सुकन्या दुंडाप्पा खामकर : रौप्यपदक, १९ वर्षांखालील मुले : ७६ किलो : पृथ्वीराज पाटील : कांस्यपदक, १४ वर्षांखालील मुले : ४५ किलो : ऋतुराज रंडे : कांस्यपदक.