शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या आडाने लुटारूंची टोळी कार्यरत

By admin | Updated: March 20, 2015 23:16 IST

नगरसेवकांचा आरोप : प्रशासनास धरले धारेवर

कोल्हापूर : महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२७ नुसार विकास आराखड्यानुसार सूचविलेल्या जागा संबंधितांना नोटीस दिल्यानंतर ३६५ दिवसांत खरेदी करून संपादित करणे गरजेचे आहे. मात्र, एक रुपयाच्या निधीची तरतूद नसताना अशा आरक्षित जागामालकांना मुभा मिळावी, तसेच जागापरतीचा मार्ग सुलभ व्हावा, यासाठीच प्रशासनाच्या खेळ्या सुरू आहेत, असा गंभीर आरोप शुक्रवारी महापालिकेच्या सभेत नगरसेवक प्रा. जयंत पाटील व भूपाल शेटे यांनी केला. यानंतर नगररचना सहसंचालक डी. एस. खोत यांना सभागृहाने अक्षरश: धारेवर धरले. महापालिकेच्या आर्थिक नियोजनात आरक्षित जागा संपादित करण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद केलेली नाही. तसेच ३३ टक्के प्रीमियममधून मिळालेला निधीही अशासाठी राखीव ठेवलेला नाही. असा प्रस्ताव सभागृहापुढे आणण्यापूर्वी किंवा कलम १२७ ची खरेदीची नोटीस संबंधित जागामालकाला देण्यापूर्वी रेडीरेकनरच्या दराप्रमाणे होणाऱ्या किमतीची तरतूद करू, असे आश्वासन डी. एस. खोत यांनी दिले. यानंतर या विषयावर पडदा पडला. तसेच ‘ए’ वॉर्डातील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित ८७३.९० चौरस मीटर जागा संपादित करण्याचा ठराव पुढील बैठकीत ठेवण्याचे ठरले. (प्रतिनिधी)सभेतील महत्त्वाचे ठरावमहापौर माळवींचे नगरसेवकपद रद्दची शासनास शिफारस करणेअग्निशमनसाठी आठ कोटींच्या ‘टर्नटेबल लॅडर’ची खरेदी माने-मोरेनगर येथे मनपाचा वॉर्ड दवाखाना सुरू करणेटेंबलाईवाडीत १२९०० चौ.मी. जागा आय.टी.पार्कसाठी आरक्षित करणेपंचगंगा रुग्णालयात दंतचिकित्सालय सुरू करणेसदर बझारातील ६६ झोपडपट्टीधारकांना राहती घरे देणे