शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ंकागलला नेत्यांकडून झपाटल्यासारखे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कै. सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात एक लाख झाडे दरवर्षी लावण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. तालुक्यातील आमचे सर्वच मित्र वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहेत. प्रा. मंडलिक हे वृक्षारोपण मोहिमेबद्दल, संजय घाटगे गूळपावडर उत्पादनाबद्दल, तर समरजितसिंह घाटगे जलयुक्त शिवाराबद्दल, असे हे आमचे मित्र झपाटल्यासारखे काम करीत असल्याचे बघून ...

लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कै. सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात एक लाख झाडे दरवर्षी लावण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. तालुक्यातील आमचे सर्वच मित्र वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहेत. प्रा. मंडलिक हे वृक्षारोपण मोहिमेबद्दल, संजय घाटगे गूळपावडर उत्पादनाबद्दल, तर समरजितसिंह घाटगे जलयुक्त शिवाराबद्दल, असे हे आमचे मित्र झपाटल्यासारखे काम करीत असल्याचे बघून समाधान वाटत आहे, असे उद्गार माजी जलसंपदा मंत्री आ. हसन मुश्रीफ यांनी काढले.पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथे सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्यावतीने दहा हजार वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला. त्यावेळी आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक होते. यावेळी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा हॉल आमदार फंडातून बांधण्याचा प्रारंभ करण्यात आला. तसेच नैसर्गिक शेती अभियानाचे एम. आर. चौगुले गुरुजी यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त दोन्ही नेत्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.आमदार मुश्रीफ म्हणाले, पाऊस गायब झाला आहे. पिके हातातून जातात की काय अशी परिस्थिती झाली आहे. नदीमध्ये आणि कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याबद्दल अधिकाºयांना बोललो आहे.प्रा. संजय मंडलिक म्हणाले, एका व्यक्तीमागे पंचवीस झाडे अशी संख्या हवी, अन्यथा येत्या काही वर्षांत आपल्या भागाचेही तापमान ५० अंशांवर जाईल. कै. मंडलिक यांच्या विचारानेच कारखाना चालविला जात आहे. त्यामुळेच दरवर्षी एक लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आनंदी आकुर्डे यांनी स्वागत केले. एम. आर. चौगुेले, अशोकराव नवाळे यांची भाषणे झाली. तहसीलदार किशोर घाडगे, सभापती कमल पाटील, उपसभापती रमेश तोडकर, बडोपंत चौगुले, भय्या माने, शहाजी पाटील, चित्रगुप्त प्रभावळकर, संजय चित्तारी, कैलास जाधव, दत्ता पाटील-केनवडेकर, आदी उपस्थित होते. सुजाता मोरे यांनी सूत्रसंचालन केले. महेश चौगुले यांनी आभार मानले.राजकीय प्रदूषणही दूर करूया : मंडलिकप्रा. मंडलिक म्हणाले, वृक्षारोपणाने जसे हवेतील प्रदूषण दूर होते, तसे आता तालुक्यातील राजकीय प्रदूषणही दूर करण्याचे प्रयत्न करूया. माझ्या तसेच संजयबाबा, समरजितसिंह यांच्या उपक्रमांना पाठिंबा व्यक्त करून आमदार मुश्रीफ यांनी लोकप्रतिनिधींचे कर्तव्य निभावले आहे. ते केवळ मते देणाºयांचेच आमदार नाहीत, तर मते न दिलेल्यांचेही आमदार आहेत.