शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

ट्रकच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:34 IST

मार्केट यार्डात नोकरीवर जात असताना मालवाहू ट्रकची धडक बसून महिला ठार झाली.

कोल्हापूर : मार्केट यार्डात नोकरीवर जात असताना मालवाहू ट्रकची धडक बसून महिला ठार झाली. अंकिता कैलास पोवार (वय ४५, रा. बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. शाहूपुरी पोलिसांनी ट्रकचालक मोहसीन तकदीर मुजावर (रा. माळी कॉलनी, टाकाळा) याला अटक केली.पोलिसांनी सांगितले, अंकिता पोवार यांचे पती शिरोली एमआयडीसीमध्ये खासगी नोकरी करीत होते. ते दारूच्या आहारी गेल्याने नोकरी सोडून घरीच असतात. या दोघांना दोन मुले आहेत. मुलगा विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. मुलगी नववीमध्ये शिकते. त्यामुळे घरची जबाबदारी आणि उदरनिर्वाह चालविण्यासाठी अंकिता पोवार या मार्के टयार्ड येथील एका कंपनीत नोकरी करीत होत्या. नेहमीप्रमाणे त्या मंगळवारी सकाळी बसने मार्केट यार्ड बसस्थानक येथे उतरल्या. रस्ता ओलांडताना त्यांना ट्रकने धडक दिली.