शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली सापडून महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:41 IST

कोल्हापूर : साजणी येथे ट्रॅक्टरखाली विश्रांती घेत असलेल्या महिलेच्या पायावरून चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. गीता हरसिंग सस्ते ...

कोल्हापूर : साजणी येथे ट्रॅक्टरखाली विश्रांती घेत असलेल्या महिलेच्या पायावरून चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. गीता हरसिंग सस्ते (सध्या रा. साजणी, मूळ रा. मध्य प्रदेश) असे जखमीचे नाव आहे. तिला जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

गांधीनगरात एकास मारहाण

कोल्हापूर : गांधीनगर बस थांब्याजवळ थांबलेल्या युवकास अज्ञात चारजणांनी मारहाण केली. त्याला जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोहम मुबारक पठाण (वय २०, रा. मणेर मळा, उचगाव) असे जखमीचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

ट्रकवरून पडून एक जण जखमी

कोल्हापूर : हातकणंगले येथे उभा असलेल्या ट्रकवरून त्याच ट्रकचा चालक पडून जखमी झाला. पेरूमल कृष्णा कोनार असे जखमीचे नाव आहे. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

मारहाणीत युवक जखमी

कोल्हापूर : विक्रमनगरात बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला. इम्तियाज नईम मुल्लाणी (वय २१, रा. विक्रमनगर) असे जखमी युवकांचे नाव आहे. जखमी अवस्थेत नातेवाइकांनी उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.