शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बसखाली आत्महत्या केलली महिला पोहाळेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:26 IST

कोल्हापूर : येथील स्टेशन रोडवर सोमवारी सकाळी एस.टी. बसखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केलल्या महिलेची मंगळवारी सायंकाळी ओळख पटली. ...

कोल्हापूर : येथील स्टेशन रोडवर सोमवारी सकाळी एस.टी. बसखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केलल्या महिलेची मंगळवारी सायंकाळी ओळख पटली. सुमन जालिंदर मोरे (५६, रा. पोहाळे, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. डोळे तपासणीसाठी रुग्णालयात जाते, असे सांगून त्या घरातून बाहेर पडल्या होत्या, असे त्यांच्या पतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी स्टेशन रोडवर ग्रामीण पेहरावातील एका महिलेने धावत्या एस.टी. बसखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. दिवसभर त्या महिलेची ओळख पटली नव्हती. वृत्तपत्रात आलेल्या छायाचित्राच्या आधारे मंगळवारी सायंकाळी त्यांची ओळख पटली. तिच्या पतीने मृतदेह पाहिल्यानंतर तो ओळखला. त्यांना डोळ्याचा विकार असल्याने त्या डोळे तपासणीसाठी कोल्हापूरला सरकारी रुग्णालयात जाते, असे सांगून त्या घरातून सोमवारी सकाळी बाहेर पडल्या होत्या, असे त्याचे पती जालिंदर मोरे यांनी पोलिसांना सांगितले. मोरे हे शेतकरी कुटुंबीयातील असून मृत सुमन मोरे यांच्या पश्चात फक्त पतीच घरी असल्याचे त्यांनी सांगितले.