शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहांचा कारभार अधीक्षकांविना

By admin | Updated: July 19, 2014 00:21 IST

कोल्हापूर शहरातील तीन वसतिगृहे तसेच कागल, राधानगरी, शिरोळ, जयसिंगपूर, आजरा, चंदगड, गारगोटी येथील शासकीय वसतिगृहांचे स्टिंग आॅपरेशन करून पाहणी

कोल्हापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, आपल्या पायावर ठामपणे उभे राहावे म्हणून शासन मागासवर्गीय वसतिगृहांना कोट्यवधीचे अनुदान देते. त्यांना सोयीसुविधा पुरविते. खरंच शासनाच्या या निधीचा योग्य वापर होतो का, याची तपासणी करण्यासाठी ‘लोकमत’ने गुरुवारी कोल्हापूर शहरातील तीन वसतिगृहे तसेच कागल, राधानगरी, शिरोळ, जयसिंगपूर, आजरा, चंदगड, गारगोटी येथील शासकीय वसतिगृहांचे स्टिंग आॅपरेशन करून पाहणी केली. या पाहणीत अनेक वसतिगृहांत शासकीय नियमांप्रमाणे जेवण तसेच सोयीसुविधा दिल्या जात नसल्याचे व पूर्ण वेळ अधीक्षक नसल्याचे पुढे आले. नियोजनांबाबत सावळागोंधळ शासकीय वसतिगृहांसाठी अधीक्षक हे पद महत्त्वाचे आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक वसतिगृहांत पूर्ण वेळ अधीक्षक नसल्याने बहुतेक वसतिगृहांचा कारभार प्रभारींवरच चालू आहे. यामुळेच येथील सोयीसुविधा, सुरक्षा व नियोजनाबाबत सावळागोंधळ असल्याचे वास्तव या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. अनेक अधीक्षकांकडे दोन ते तीन वसतिगृहांचा कार्यभार असल्याने पूर्ण क्षमतेने ते एका ठिकाणी लक्ष देत नसल्याचेही स्पष्ट झाले. (सविस्तर वृत्त पान ३ वर) लोकमत स्टिंग आॅपरेशन : अनेक ठिकाणी प्रभारीच चालवितात कारभार