शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शुभेच्छारूपी ३५०० बॉक्स पाणी

By admin | Updated: May 3, 2016 00:38 IST

दुष्काळग्रस्तांना मदत : भाजप महानगर अध्यक्ष देसाई यांचा उपक्रम

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, बुके, केक या गोष्टी टाळून पाणीरूपी शुभेच्छा देण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संकलित झालेले पाण्याचे ३५०० बॉक्स रविवारी (दि. १) महाराष्ट्र दिनी जत (जि. सांगली) या दुष्काळी भागासाठी रवाना करण्यात आले. दसरा चौक येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुद्ध पाण्याच्या बाटल्यांच्या बॉक्सने भरलेले ट्रक रवाना झाले.हे पाणी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी संदीप कुंभार, विवेक वोरा, अक्षय मोरे, पारस पालिचा, सुमीत पारखे, पुष्कर श्रीखंडे, विजय सुतार, सुजय मेंगाणे, धनंजय जरग यांनी जत येथील सर्व रुग्णालयांमधील रुग्णांना भाजपचे जतचे आमदार विलासराव जगताप व रवींद्र अरळी यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले.यावेळी महेश जाधव, विजय जाधव, संतोष भिवटे, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, दिलीप मैत्राणी, मामा कोळवणकर, मारुती भागोजी, नगरसेविका उमा इंगळे, रूपाराणी निकम, सविता भालकर, मनीषा कुंभार यांच्यासह संपतराव पवार, नचिकेत भुर्के, प्रभा इनामदार, तौफिक बागवान, हर्षद कुंभोजकर, संजय सावंत, आदी उपस्थित होते.