शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पीडितांचे अश्रू पुसा : नाईकडे

By admin | Updated: December 26, 2014 23:59 IST

जयसिंगपुरात शाहू व्याख्यानमालेस प्रारंभ : आज उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान

जयसिंगपूर : समाजसेवा हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक माणसात यश, कीर्ती, विद्या, बल या चार गोष्टींची आसक्ती असते. या चारही गोष्टी ज्येष्ठांच्या आशीर्वादाने प्राप्त होतात. समाजात जे दु:खी आणि पीडित आहेत, त्यांचे अश्रू पुसण्याची संधी मिळणे ही समाजसेवा आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी केले.जयसिंगपूर नगरपालिकेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्यावतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. सा. रे. पाटील होते. येथील छ. शाहू महाराज खुल्या नाट्यगृहामध्ये झालेल्या व्याख्यानप्रसंगी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, नगराध्यक्षा सुनीता खामकर, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर उपस्थित होते.नाईकडे म्हणाले, पती, पत्नी आपण निवडू शकतो, पण आई कोणालाही निवडता येत नाही. मुलांना सुख, समृद्धी प्राप्त व्हावी हे आई-वडिलांचे स्वप्न असते. आई-वडिलांपेक्षा या जगात कोणतंही मोठे दैवत नाही. मुलं ज्येष्ठांचे अनुकरण करतात, त्यामुळे ज्येष्ठांनी समाजऋणाचे स्मरण ठेवले पाहिजे. सामाजिक व्याख्यानमाला नव्या पिढीला उत्तेजन देते. शुद्ध संकल्पनेची फळे उशिरा येत असली, तरी ती टिकून राहतात. इच्छाशक्ती प्रबळ झाल्याशिवाय निश्चित ध्येय गाठता येत नाही. त्यासाठी समाजसेवेबरोबर माणसामध्ये धार्मिक अधिष्ठानही असायला हवे. चिपरीचे माजी सरपंच बबन यादव यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, नागरिक उपस्थित होते. उद्या, शनिवारी सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान होणार आहे.