शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा वॉरिअर्स’ची विजयी सलामी

By admin | Updated: April 8, 2015 00:29 IST

सतेज पाटील चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा

कोल्हापूर : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत मराठा वॉरिअर्स संघाने पोलीस बॉईज संघावर ३ विरुद्ध २ गोलफरकाने मात करीत विजयी सलामी दिली. लाईन बझार हॉकी मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पहिला सामना मराठा वॉरिअर्स विरुद्ध पोलीस बॉईज संघ यांच्यामध्ये झाला. दोन्ही संघांत समन्वयाच्या अभावामुळे चढाया फोल ठरल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता. उत्तरार्धातील सामना अत्यंत वेगवान झाला. यामध्ये दीपक वड्राळेने २७ व्या मिनिटाला व राहू पोटेने ३२ व्या मिनिटाला गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पोलीस बॉईजच्या संतोष पोवारने ३५ व्या मिनिटाला, तर ३७ व्या मिनिटाला आकाश डोंगरेने गोल नोंदवीत सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. शेवटची ७ मिनिटे शिल्लक असताना मराठा वॉरिअर्सच्या प्रमोद पाटीलने गोल नोंदवीत सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली. ती सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.उद्घाटनप्रसंगी करवीरचे उपअधीक्षक अमरसिंह जाधव, उपमहापौर मोहन गोंजारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, परिवहन सभापती अजित पोवार, स्कूल बोर्डाचे चेअरमन संजय मोहिते, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, शिवाजी डुबल, विनायक कारंडे, राहुल देसाई, दादा आगळगावकर, विजय साळोखे, अनिल पारंडेकर, विलास पाटील, रघुनाथ यवलुजे, सागर यवलुजे उपस्थित होते.