शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

फॅसिस्ट विरोधात जनतेच्या शक्तिशाली चळवळी उभ्या करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

कोल्हापूर: शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, स्त्रिया, विद्यार्थी, युवक यांच्या चळवळींना बळ देणे हे डाव्या संघटनांचे आद्य कर्तव्य आहे. फॅसिस्ट ...

कोल्हापूर: शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, स्त्रिया, विद्यार्थी, युवक यांच्या चळवळींना बळ देणे हे डाव्या संघटनांचे आद्य कर्तव्य आहे. फॅसिस्ट शक्ती वाढत असल्याने त्यांच्या विरोधात लढण्यासाठी जनतेच्या शक्तिशाली चळवळी नेटाने उभ्या करण्याची गरज आहे. त्यासाठी लाल निशाण पक्ष आणि भाकपा (मार्क्स लेनिनवादी) लिबरेशन यांनी एकत्र येऊन येथून काम करतील, अशी घोषणा करण्यात आली आहे.

लाल निशाण पक्ष व भाकपा लिबरेशन यांची एकत्रित बैठक श्रमिक पुणे येथे झाली. यावेळी फॅसिस्टविरोधी शक्तींनी एकत्र येऊन एकेमकांबरोबर घनिष्ठ सहकार्याने काम करण्याचा निर्णय झाला. उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था, प्रचंड प्रमाणातील बेकारीचे अरिष्ट्य, कोलमडलेली शिक्षण व आरोग्य व्यवस्था, बहुमोल सार्वजनिक मालमत्तांचा सरसकट लिलाव, कार्पोरेट लूक यावर आवाज उठवण्यासाठी डाव्या संघटनांनी एकत्र असणे गरजेचे असल्यानेच एकत्र आल्याचे जाहीर करण्यात आले. २७ सप्टेंबरच्या भारत बंदमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासह लोकांनीही सहभागी होण्यासाठी प्रचार करण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात आला.

बैठकीत कोल्हापुरातून अतुल दिघे, भाकपचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य, लाल निशाण पक्षाचे सरचिटणीस भीमराव बनसोड, अध्यक्ष सुभाष वाकुस्ते, प्रशांत कुमार, कविता कृष्णन, उदय भट, विजय कुलकर्णी, राजेंद्र बावके, मेधा थत्ते, विकास अळवणी, जीवन सरुडे, श्याम गोहिल, अजित पाटील यांनी सहभाग घेतला.