शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गुंडाची होणार चौकशी

By admin | Updated: June 19, 2016 01:15 IST

कैदी अपहर प्रयत्न प्रकरण : उद्यापर्यंत कोठडी

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामधील (सीपीआर) कैदी वॉर्डमधील जेवणाच्या पार्टी प्रकरणी शहरातील एका गुंडाचे नाव पोलिस तपासात पुढे येत आहे. या गुंडानेच या पार्टीचे नियोजन केले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना केल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चार व उर्वरित दोन अशा एकूण सहाजणांना शनिवारी न्यायालयाने उद्या, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली. दोन दिवसांपूर्वी ‘सीपीआर’च्या कैदी वॉर्डमध्ये पुण्याच्या गजा मारणे टोळीचा गुंड सोमप्रशांत पाटील याच्याबरोबर सहायक फौजदार बाबूराव चौगुले, पोलिस कॉन्स्टेबल मारुती पाटील, जगदीश बाबर, संजय दिनेश कदम, अभिजित शरद चव्हाण, दिग्विजय शिवाजी पोवार या सातजणांनी जेवणाची पार्टी केली. त्यावेळी छापा टाकून या सातजणांना अटक केली. यामध्ये अभिजित चव्हाण, जगदीश बाबर व संजय कदम हे तिघेजण उडी टाकून पळून जाताना जखमी झाले. यापूर्वी अटक केलेल्या बाबूराव चौगुले, मारुती पाटील, दिग्विजय पोवार, सोमप्रशांत पाटील यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज, शनिवारी संपली. त्यामुळे या चौघांसह बाबर, अभिजित चव्हाण या दोघांसह सहाजणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. शहरातील एका गुंडाने या पार्टीचे नियोजन केले असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.