शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकाच्या सीमारेषेवर या वाहनांच्या अनेक रांगा कशासाठी... त्यांची इच्छा पूर्ण होईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 13:25 IST

कोल्हापूर : कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांची कोगनोळी फाट्यावर गर्दी वाहनांच्या लांबच लांब रांगा केंद्र सरकारने चार मेपासून लोक डाऊन ...

ठळक मुद्देअशा प्रवाशांसाठी कोगनोळी फाट्यावर त्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरून घेतला जातो व काही वेळाने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून संमती आल्यानंतरच त्यांना प्रवेश द

कोल्हापूर : कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांची कोगनोळी फाट्यावर गर्दी वाहनांच्या लांबच लांब रांगाकेंद्र सरकारने चार मेपासून लोक डाऊन थोड्याफार प्रमाणात शिथिल केला आहे त्यामुळे आपापल्या राज्यात व जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे अशाप्रकारे महाराष्ट्रातून कर्नाटकात किंवा केरळ तामिळनाडू या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांनी कोगनोळी फाट्यावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या पाचशे मीटरपर्यंत रांगा लागल्याचे पहावयास मिळत आहे

अहमदाबादहून येणारे मदरशांचे काही विद्यार्थी असतील किंवा इतर राज्यांमधून कर्नाटक केरळ तामिळनाडू अशा ठिकाणी प्रवास करणारे प्रवासी असतील त्यांची कोगनोळी फाट्यावर गर्दी झालेली पहावयास मिळत आहे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे ज्या जिल्ह्यातून बाहेर पडले तेथील बाहेर पडताना चा इ पास उपलब्ध आहे परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये प्रवेश करावयाचा आहे त्या जिल्ह्याचा प्रवेश पास त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने कोगनोळी फाट्यावर त्यांना तिष्ठत राहावे लागत आहे अशा प्रवाशांसाठी कोगनोळी फाट्यावर त्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरून घेतला जातो व काही वेळाने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून संमती आल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाका