शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

श्वेतपत्रिका जाहीर करा म्हणणारे ‘के. पी.’ पहिले अध्यक्ष

By admin | Updated: May 1, 2016 01:00 IST

मुश्रीफ

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करणारे के. पी. पाटील हे देशातील पहिले अध्यक्ष असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. साखर आयुक्तांनी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली असली तरी जिल्हा बॅँकेशी संलग्न कारखान्यांना गॅप लोन देणार असल्याने त्यांची अडचण राहणार नसल्याचेही सांगितले. जिल्हा बॅँकेशी सात कारखाने संलग्न आहेत. ‘भोगावती’ वगळता इतर कारखान्यांना गॅप लोन देण्यात कोणतीच अडचण नाही. ‘बिद्री’ कारखान्याला जिल्हा बॅँकेच्या मदतीची गरज नाही, स्वत:च्या हिमतीवर एफआरपी देऊ शकतात. इतकी आर्थिक परिस्थिती सक्षम आहे. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी तर कारखान्याच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचे आवाहन प्रशासकांना केले आहे. स्वत:च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा म्हणणारे के. पी. पाटील हे देशातील पहिले साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. शेतकरी संघटनेसह इतर नेत्यांच्या साखर साठे जप्त करण्याच्या घोषणांमुळे दर कोसळल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला. विस्तारीकरणामुळेच ‘भोगावती’ अडचणीत‘भोगावती’मध्ये मागील पाच वर्षांत खेळते भांडवलातून विस्तारीकरण केल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली. पाच वर्षांत एफआरपी देत स्थिती सुधारण्याचा संचालकांनी प्रयत्न केला, पण सक्षमता आणता आली नसल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.