शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष

By admin | Updated: October 29, 2015 00:48 IST

हसन मुश्रीफ : फुलेवाडी येथे प्रचारसभा

कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूरचा टोल एक महिन्यात बंद करतो, असे सांगणारे आणि सत्तेवर येऊन एक वर्ष झालेल्या भाजप सरकारने अद्याप टोल का हटविला नाही, असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथे जाहीर सभा घेण्यात आली. मुश्रीफ म्हणाले, पैशाच्या जोरांवर आतापर्यंत महापालिकेत ताराराणी आघाडीने सत्ता आणली आणि गेल्या वीस वर्षांत महापालिकेचे वाटोळे केले. अशा आघाडीशी भाजपने युती केली आहे. या शहरात महायुतीची सत्ता आल्यास आणखी पंधरा वर्षे शहराचा विकास मागे जाईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर पश्चिम महाराष्ट्राचा द्वेष करण्यास सुरू केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला जनतेचे पाठबळ मिळत आहे म्हणूनच पक्षाला बदनाम करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वसुलीच्या नोटिसा पाठविल्या जात आहे; पण सुजाण जनता आमच्या पाठीशी राहील. यावेळी प्रा. जयंत पाटील म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक योजना आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून आणल्या. राष्ट्रवादीकडे विकासात्मक दृष्टिकोन असल्याने जनता आमच्याकडे सत्ता सोपवेल. यावेळी अजय कोराणे, राजेंद्र सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.