शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात घोषणांनी घर-दार गेले दणाणून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:38 IST

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज संपूर्ण देशभर मागणी दिन पाळण्यात आला. त्या अनुषंगाने आज कोल्हापूर जिल्ह्याही निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे...अन् घोषणांनी घर-दार गेले दणाणूनविविध संघटनेची आंदोलने,आशा,बांधकाम कामगारांचा समावेश

दत्ता पाटीलम्हाकवे/कोल्हापूर  : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात संपूर्ण देशभर मागणी दिन पाळण्यात आला. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातही निदर्शने करण्यात आली.

यामध्ये सिटु अंतर्गत लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, इंजीनियरिंग कामगार संघटना आदी संघटनांनी सहभाग नोंदवला. कामगारांनी आपल्या कुटुंबियासह आपल्या दारामध्येच सरकार विरोधी घोषणा देऊन निदर्शने केली.तसेच आशा व गटप्रवर्तक यांनी सुद्धा आज काळ्या फिती लावून काम केले.सीआयटीयु झिंदाबाद,भाषण नको - रेशन द्या, भाषण नको - वेतन द्या, बांधकाम कामगारांना १५ हजार रुपये अर्थसहाय्य मिळालेच पाहिजे,वैधकीय कर्मचार्‍यांना सुरक्षाकीट द्या,कोरोणा टेस्टींगचे प्रमाण वाढवा,स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी पोहोच करा, बिगर आयकर कुटुंबाला महीना ७५०० रूपये अर्थिक मदत द्या, अशा मागण्या करत घोषणा देण्यात आल्या.यासाठी संघटनेचे सिटुचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, जिल्हा सचिव सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मगदूम,आशा संघटक नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, इम्रान जंगले, मोहन गिरी, सुप्रिया गुदले, भगवानराव घोरपडे, प्रकाश कुंभार, संदीप सुतार, संगिता पाटील, मनोहर सुतार, विक्रम खतकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. 

आता आंदोलने गल्लीतच..शासकीय कार्यालयासमोर केलेले आंदोलन हे अधिकारी आणि कामगार यांनाच माहीत असते.परंतु, कामगार आणि असंघटित घटक किती असमाधानी आहे. त्यांचे प्रश्न किती तीव्र आहेत. हे जनतेला समजण्यासाठी कोरोनाच्या नायनाटानंतरही गल्लीत आणि दारातच आंदोलने करणार.-शिवाजी मगदुम

 

 

टॅग्स :Labourकामगारkolhapurकोल्हापूर