शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडात सोमय्यांचे काळ्या झेंड्यांनी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

२८ सप्टेंबरला किरीट सोमय्या मुरगूडमधील पोलीस ठाण्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार द्यायला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व तालुक्यांसह ...

२८ सप्टेंबरला किरीट सोमय्या मुरगूडमधील पोलीस ठाण्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार द्यायला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व तालुक्यांसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र असंतोष आहे. यातूनच मुरगूड स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही शहर बंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती आणि पुन्हा कोल्हापूरमध्ये सोमय्या यांना विरोध होणार असे वातावरण तयार झाले होते.

पण, खुद्द मुश्रीफ यांनी आवाहन केल्यानुसार आता त्यांना होणारा विरोध मावळल्याचे दिसले. मुश्रीफ यांनी आवाहन केल्यानंतर लगेच पालिका कार्यालयात पत्रकार परिषद घेत जमादार यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, वास्तविक पाहता किरीट सोमय्या यांनी पर्यटनासारखे फिरत न बसता व चितावणीखोर भाष्य न करता यायला पाहिजे. जर दौऱ्यामध्ये ठरल्याप्रमाणे ते मुरगूड ला आलेच तर त्यांना कोणीही नागरिक विरोध करण्यासाठी जाणार नाहीत. सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील. त्याच्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून काळे झेंडे लावले जातील.

यावेळी उनगराध्यक्षा रंजना मंडलिक, नगरसेवक विशाल सूर्यवंशी,नगरसेवक रवी परीट, पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, सचिन मेंडके, माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगले, आदी प्रमुख उपस्थित होते.