शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
4
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
5
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
6
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
7
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
8
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
9
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
10
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
11
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
12
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
13
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
14
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
15
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
16
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
17
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
18
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
19
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
20
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

‘शाहू’साठी मुश्रीफांचा पाठिंबा स्वागतार्ह

By admin | Updated: July 26, 2016 00:19 IST

संग्रामसिंह नलवडे : बिनविरोधचे आवाहन

गडहिंग्लज : शाहू साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना दिलेला बिनशर्त पाठिंबा स्वागतार्ह आहे. अन्य नेत्यांनीही त्यांच्या निर्णयाचे अनुकरण करावे आणि संपूर्ण देशात नावलौकिक असलेल्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या ऋणातून कागलच्या जनतेने उतराई व्हावे, असे आवाहन गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी पत्रकातून केले आहे.शाहू महाराजांच्या विचाराने विकासाची तळमळ घेऊन राजेंनी शेतकऱ्यांसाठी हयात घालविली. त्यांनी उभारलेला शाहू कारखाना सहकाराचा मानदंड आहे. सध्या साखर कारखान्यांची अवस्था दयनीय आहे. अशा परिस्थितीत काटेकोर नियोजन व काटकसर करून त्यांनी व त्यांच्या पश्चात समरजितसिंह यांनी शाहू कारखाना सुरळीत चालू ठेवला आहे. कागल तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार विक्रमसिंह घाटगे हेच आहेत. या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी. जनता सुजाण आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)दोघांची तळमळ एकचस्व. आप्पासाहेब नलवडे यांनी ११ महिन्यांत गडहिंग्लज साखर कारखाना उभा करून शिल्लकशासकीय भागभांडवल सरकारला परत केले. विक्रमसिंहराजे आणि त्यांचे विचार व तळमळ एकच होती. शेतकऱ्यांचा विकास डोळ्यासमोर ठेवून दोघांनी वाटचाल केली, असेही नलवडे यांनी पत्रकात आवर्जून नमूद केले आहे.