शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भेटवस्तू, आहेराला फाटा देत रोपे देऊन स्वागत

By admin | Updated: February 10, 2015 23:54 IST

घराशेजारीच तयार केली नर्सरी : मुलीच्या विवाहात पाटील कुटुंबीयांचा उपक्रम

आजरा : लग्नमंडपात आलेल्या पाहुण्यांना आहेरवस्तू कपड्यांच्या स्वरूपात न देता आंबा, नारळ, चिकू, आदींची रोपे देऊन आपले निसर्गप्रेम व्यक्त करण्याच्या आप्पासाहेब पाटील यांच्या कुटुंबीयांचे उपस्थितांमधून कौतुक होत आहे.आप्पासाहेब पाटील हे स्वत: निसर्गप्रेमी शेतकरी. घरची परिस्थिती समृद्ध असतानाही केवळ निसर्गप्रेमापोटी त्यांनी घराशेजारील रिकाम्या जागेत नर्सरीही तयार केली आहे. कुणाला विकत, तर झाडे लावण्याची इच्छा आहे, पण आर्थिक कुवत नाही, अशांना फुकट रोपे देऊन निसर्गाचा समतोल राखण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.पाटील यांच्या प्राध्यापक मुलीचा विवाह रविवारी आजरा येथे मोठ्या थाटात पार पडला. वैशिष्ट्य म्हणजे या लग्नाकरिता उभारण्यात आलेला मंडप, डेकोरेशन पूर्णत: नैसर्गिक रोपांच्या व फुलांच्या साहाय्याने तयार करण्यात आला होता. लग्नसोहळ्यास जिल्हाभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. सोहळ्यास येणाऱ्या स्त्री-पुरुष पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचा आहेर अथवा भेटवस्तू न देता पाटील कुटुंबीयांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडांची रोपे भेट स्वरूपात दिली. (प्रतिनिधी)