शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हलकर्णी येथे भाऊबंदकीच्या वादातून उसावर तणनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:27 IST

चंदगड ‌‌- ‌हलकर्णी, ता. चंदगड येथे न्यायालयीन वाद सुरू असलेल्या जमिनीवर ऊस पिकांवर तणनाशकाची फवारणी करून सुमारे चार एकरातील ...

चंदगड ‌‌- ‌हलकर्णी, ता. चंदगड येथे न्यायालयीन वाद सुरू असलेल्या जमिनीवर ऊस पिकांवर तणनाशकाची फवारणी करून सुमारे चार एकरातील ऊस जळून खाक झाला.याबरोबरच ठिबक सिंचन यंत्रणेचेही पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना जमिनीच्या भाऊबंदकी वादातून झाली. या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांच्याकडे दत्तू गोविंद सावंत यांनी तक्रार दिली आहे.

दत्तू आनंदा सावंत यांच्या मालकीच्या गट नंबर २७९ व ५५५ मधील वाद न्यायालयात गेला आहे. कोर्टाने मनाई आदेश लागू केला आहे. तरीही संशयित शिवाजी स. सावंत व त्यांचे भाचे अशोक भुजबळ, मोहन भुजबळ, महादेव भुजबळ यांनी विषारी औषध फवारणी करून ४ एकरातील सुमारे पाच लाखांचे नुकसान केले. तसेच एक एकरातील ठिबक सिंचनाचेही नुकसान केले आहे. नुकसानभरपाई मिळावी तसेच आपणाला संरक्षण मिळावे, अशी मागणी दत्तू सावंत यांनी पोलिसांत केली आहे.

फोटो ओळी : हलकर्णी, ता.चंदगड येथील दत्तू सावंत यांच्या शेतात विषारी तणनाशक फवारणी करून जाळलेला ऊस.