शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सर्व दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST

केवळ दुकाने सुरू आहेत म्हणून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे, असे नाही. त्यामुळे सम-विषम पध्दतीने सरसकट दुकाने सुरू करण्यास ...

केवळ दुकाने सुरू आहेत म्हणून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे, असे नाही. त्यामुळे सम-विषम पध्दतीने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय व्हावा. अन्यथा, सोमवार (दि. २८) पासून सरसकट दुकाने सुरू केली जातील, असे संजय शेटे यांनी सांगितले.

कोण, काय, म्हणाले?

राजीव परीख : बांधकाम व्यवसायाला निर्बंधातून मुभा द्यावी. बांधकाम साहित्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी.

कुलदीप गायकवाड : सम-विषम पध्दतीने दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी.

मुरली रोहिडा : काही नियम घालून सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.

अनिल धडाम : व्यापारी, व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी सर्व दुकाने सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा.

चौकट

तर, रोज ५० हजार जणांचे लसीकरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आदी सुविधांचे प्रमाण वाढवले आहे. लसीकरणात कोल्हापूर हे देशात दहाव्या क्रमांकावर आहे. लसीकरणासाठी ३२५ केंद्रे तयार आहेत. पुरेसे डोस उपलब्ध झाल्यास रोज ५० हजार जणांचे लसीकरण करण्याची कोल्हापूरची क्षमता असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. दिव्यांगांपाठोपाठ आता को-मॉरबिड मुलांच्या पालकांना लसीकरण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो (२१०६२०२१-कोल-चेंबर बैठक ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, संजय शेटे, चंद्रकांत जाधव, संजय मंडलिक, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, राजीव परीख उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

===Photopath===

210621\21kol_2_21062021_5.jpg~210621\21kol_3_21062021_5.jpg

===Caption===

फोटो (२१०६२०२१-कोल-चेंबर बैठक ०१,  ०२) : कोल्हापुरात सोमवारी  कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, संजय शेटे,चंद्रकांत जाधव, संजय मंडलिक, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, राजीव परीख उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (२१०६२०२१-कोल-चेंबर बैठक ०१,  ०२) : कोल्हापुरात सोमवारी  कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून धनंजय दुग्गे, संजय शेटे,चंद्रकांत जाधव, संजय मंडलिक, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, राजीव परीख उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)